
घरगुती
तांदूळ कुरडई
100g
5 (1 ग्राहकांच्या प्रतिक्रिया)
₹70₹100बचत ₹30
उत्कृष्ट दर्जाच्या तांदळापासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या अस्सल कोकणी तांदूळ कुरडया. तळल्यानंतर या कुरडया हलक्या, कुरकुरीत आणि चविष्ट होतात. दैनंदिन जेवण, सण-उत्सव किंवा संध्याकाळच्या खमंग नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.
घटक
तांदूळ, पापडखार, जिरे, ओवा, मीठ
1
मोफत डिलिव्हरी
मुंबई परिसरात ₹४९९+ च्या ऑर्डरवर
ताजेपणाची हमी
गुणवत्तेची काळजी घेतलेली उत्पादने
घरगुती निर्मिती
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ
मदत
व्हॉट्सॲप आणि कॉलवर मदत