
घरगुती, मसाले
स्पेशल कोकणी तिखट
4.5 (0 ग्राहकांच्या प्रतिक्रिया)
आकार निवडा
₹100₹120बचत ₹20
अस्सल कोकणी पद्धतीचे कोकणी तिखट निवडक लाल मिरच्यांपासून तयार केलेले आहे. पारंपरिक कोकणी आणि महाराष्ट्रीयन पदार्थांना सुंदर रंग, योग्य तिखटपणा आणि रुचकर चव देण्यासाठी उत्तम.
घटक
लाल मिरच्या
1
मोफत डिलिव्हरी
मुंबई परिसरात ₹४९९+ च्या ऑर्डरवर
ताजेपणाची हमी
गुणवत्तेची काळजी घेतलेली उत्पादने
घरगुती निर्मिती
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ
मदत
व्हॉट्सॲप आणि कॉलवर मदत