स्पेशल गरम मसाला

घरगुती, मसाले

स्पेशल गरम मसाला

4.5 (0 ग्राहकांच्या प्रतिक्रिया)

आकार निवडा

100120बचत 20

अस्सल कोकणी पद्धतीने तयार केलेला सुगंधी गरम मसाला. निवडक मसाल्यांपासून तयार केलेला हा गरम मसाला आमटी, उसळ, भाजी, मांसाहारी पदार्थ आणि विविध पारंपरिक पदार्थांना अप्रतिम चव व सुगंध देतो.

घटक

धणे, जिरे, बडीशेप, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलची, तमालपत्र, चक्रफूल, सुंठ, जायफळ, जावित्री

1
शेअर करा:

मोफत डिलिव्हरी

मुंबई परिसरात ₹४९९+ च्या ऑर्डरवर

ताजेपणाची हमी

गुणवत्तेची काळजी घेतलेली उत्पादने

घरगुती निर्मिती

पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ

मदत

व्हॉट्सॲप आणि कॉलवर मदत

ग्राहकांच्या प्रतिक्रिया