
लोणची
कैरीचे लोणचे
4.5 (0 ग्राहकांच्या प्रतिक्रिया)
आकार निवडा
₹500₹550बचत ₹50
अस्सल कोकणी चवीचे कैरीचे लोणचे! आंबट कैरी आणि सुगंधी मसाल्यांच्या चवीने तयार केलेले हे लोणचे तुमच्या रोजच्या जेवणाची चव वाढवेल. भाकरी, चपाती आणि वरण-भातासोबत चाखा पारंपरिक कोकणी चव.
घटक
कच्ची कैरी, खाद्यतेल, मीठ, मोहरी, मेथीदाणे, लाल तिखट, हळद आणि मसाले.
1
मोफत डिलिव्हरी
मुंबई परिसरात ₹४९९+ च्या ऑर्डरवर
ताजेपणाची हमी
गुणवत्तेची काळजी घेतलेली उत्पादने
घरगुती निर्मिती
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ
मदत
व्हॉट्सॲप आणि कॉलवर मदत