
घरगुती, आंबा उत्पादने, नैसर्गिक आणि सेंद्रिय
आंबा आमसूल
4.5 (0 ग्राहकांच्या प्रतिक्रिया)
आकार निवडा
₹175₹250बचत ₹75
कोकणातील पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आंबा आमसूल. कच्च्या कैरीपासून तयार केलेले हे आमसूल आमटी, सार, भाजी आणि विविध पदार्थांना आंबट-चविष्ट स्वाद देते.
घटक
कच्ची कैरी, मीठ
1
मोफत डिलिव्हरी
मुंबई परिसरात ₹४९९+ च्या ऑर्डरवर
ताजेपणाची हमी
गुणवत्तेची काळजी घेतलेली उत्पादने
घरगुती निर्मिती
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ
मदत
व्हॉट्सॲप आणि कॉलवर मदत