
घरगुती, मसाले
लसूण चटणी
5 (1 ग्राहकांच्या प्रतिक्रिया)
आकार निवडा
₹60₹80बचत ₹20
अस्सल कोकणी पद्धतीने तयार केलेली लसूण चटणी. ताज्या लसणासोबत पारंपरिक मसाल्यांचा वापर करून बनवलेली ही चटणी भाकरी, पोळी, भात, आमटी आणि रोजच्या जेवणासोबत अप्रतिम लागते.
घटक
लसूण, लाल तिखट, जिरे, पांढरे तीळ, मीठ, मसाले
1
मोफत डिलिव्हरी
मुंबई परिसरात ₹४९९+ च्या ऑर्डरवर
ताजेपणाची हमी
गुणवत्तेची काळजी घेतलेली उत्पादने
घरगुती निर्मिती
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ
मदत
व्हॉट्सॲप आणि कॉलवर मदत